Weather Update : रत्नागिरी जिल्ह्यात रेड अर्लर्ट; मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये ऑरेंज अर्लर्ट
एमपीसी न्यूज - रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने जिल्ह्यात आज रेड अर्लर्ट जारी केला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये 12 ते 15 जुलै या चार दिवसांसाठी ऑरेंज अर्लर्ट जारी…