Browsing Tag

workers

Pune : पुण्यात शिवसेना, काँगेसच्या कार्यकर्त्यांनाही हवाय सत्तेचा लाभ!

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दहा आमदार निवडून आले आहेत. तर, याच पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार झाले आहेत. त्यांच्या जोडीला कॅबिनेट मंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आहेत. पालकमंत्री म्हणून अजित पवार…

Pimpri: फायर ब्रिगेडमध्ये वाहने आणि उपकरणे दुरूस्तीसाठी नेमणार मानधनावर कर्मचारी!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका (फायर ब्रिगेड) अग्निशामक दलामध्ये वाहने आणि उपकरणे दुरूस्ती करण्यासाठी तांत्रिक कर्मचा-यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना एकत्रित मानधन दिले जाणार आहे. अग्निशामक विभाग हा पिंपरी-चिंचवड…

Talegaon : सामाजिक संस्थेच्या मध्यस्थीने 15 वेठबिगारांची सुटका

एमपीसी न्यूज - एका गो-शाळेत पगाराविना काम करणा-या 15 कामगारांची मावळ तहसीलदारांनी सुटका केली. यासाठी इंटरनॅशनल जस्टीस मिशन या संस्थेने मध्यस्थी केली. याप्रकरणी कामगारांना कामाला ठेवणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत मारुती गराडे…

Bhosari : काळुराम लांडगे यांना ‘भुमीपूत्र’ पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- कामगार,क्रीडा, सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल पीएमपीएमएलचे वाहतूक नियंत्रक काळुराम पांडुरंग लांडगे यांना 'भुमीपूत्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला. भोसरी येथे झालेल्या राष्ट्रीय बंधुता साहित्य…

Chinchwad : माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेचा माथाडी मंडळावर मोर्चा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेने माथाडी मंडळाच्या चिंचवड येथील कार्यालयावर सोमवारी (दि. 16) मोर्चा काढला. माथाडी कामगारांनी घोषणा देत त्यांच्या मागण्यांचे…

Pune : महापालिका आवारात बालकामगार प्रथेविरुद्ध महापौर, उपमहापौर, अधिकारी यांनी घेतली शपथ

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या मुख्य भवनातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ बालकामगार प्रथेविरुद्ध शपथ देण्यात आली. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, अधिकारी आणि कर्मचारी…

Pimpri: ‘पीसीएनटीडीए’ अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; 1 सप्टेंबरपासून…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) अधिकारी, कर्मचा-यांना 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे. मात्र, 1 सप्टेंबर 2019 पासून…

Pune : गणेशाचे सुखकर्ता दु:खहर्ता हे मूळ स्वरुप आत्मसात करा -ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे

एमपीसी न्यूज - गणपती म्हणजे सुखकर्ता, दु:खहर्ता आणि विघ्नविनाशक. हे गणपतीचे स्वरुप माणसामध्ये देखील असते. परंतु माणसातील या स्वरुपाकडे आपले दुर्लक्ष झाले असून आणि धार्मिक, सांप्रदायिक विधी वाढले आहेत. त्यामुळे गणेशाच्या मूळ स्वरुप असणाऱ्या…

Pimpri: घंटागाडी कर्मचाऱ्यांची यंदा दिवाळी होणार गोड; महापालिका 30 हजारांचे सानुग्रह अनुदान देणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील घंटागाडी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला आहे. दीड महिना अगोरदर दिवाळी सणाकरिता विशेष बाब व बक्षीस रक्कम म्हणून प्रत्येक कर्मचा-याला 30 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. स्थायी समितीच्या आज…

Pimpri : बांधकाम मजूरांचा महानगरपालिकेवर मोर्चा; अपघातात मृत्युमुखी झालेल्यांच्या नातेवाईकांना…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम मजूरांची महानगरपालिकेच्या वार्ड ऑफिसमध्ये नोंदणी करून आणि रिनिव्हलचे कामकाज सुरु करावे. म्हाडा आणि इतर साईटवर झालेल्या अपघातात मुख्य मालक(बिल्डर) आणि म्हाडा अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून…