Browsing Tag

Young man beaten

Wakad Crime News : पत्ते खेळण्यास नकार दिल्याने तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - गॅरेजमध्ये झोपलेल्या तरुणाने रात्री उशिरा पत्ते खेळण्यास नकार दिला. त्यावरून एकाने तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 15) रात्री अकरा वाजता कस्पटे वस्ती, वाकड येथे विश्वराज ऑटो मोबईल दुकानासमोर घडली. सागर…

Wakad : नातेवाईक तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - नातेवाईक तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 26) सकाळी साडेदहा वाजता ताथवडे येथील राज स्नॅक्स सेंटर येथे घडली. प्रवीण बोबडे (रा.…

Chinchwad: पबजी खेळताना तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज- मित्रांसोबत पबजी गेम खेळत बसलेल्या तरुणाला दोघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत धमकी दिली. ही घटना 17 जून रोजी दळवीनगर, चिंचवड येथे घडली. लखन उर्फ बबलू अवधुक शर्मा (वय 20, रा. दळवीनगर, चिंचवड) असे जखमी…

Talavade: हरवलेल्या डुकरांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज- हरवलेल्या डुकरांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला तीन जणांनी मिळून कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तळवडे येथे घडली.…

Alandi: मद्यपीकडून तरुणाला कुदळीने मारहाण

एमपीसी न्यूज- शाब्दिक वादातून झालेल्या भांडणातून एकाने तरुणाला कुदळीने मारून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.26) सायंकाळी आळंदी येथे घडली. सचिन सुभाष घुंडरे (वय 31) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सचिन यांची आई नंदा सुभाष…

Talegaon: गाडीत चोरीचे सामान मिळाल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज- तुमच्या गाडीत चोरीचे सामान मिळाले आहे, असे म्हणत तरुणाला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.26) दुपारी मावळ तालुक्यातील शिरगाव येथे घडली आहे. अक्षय अशोक अर्जुने (वय 24, रा. शिरगाव) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे…

Chinchwad : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण; सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून सात जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर येथे 12 मार्च रोजी घडली. महेश बालघरे, आकाश बालघरे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), विशाल युवराज गिरी (वय 22),…