Browsing Tag

Yuvraj Dakhale

Pimpri : कोरोना ही चीनची उत्पत्ती ; चायनीज वस्तूवर बहिष्कार घाला – शिवशाही व्यापारी संघ

एमपीसी न्यूज -कोरोना साथीचा आजाराचा विचार करता चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाका,  असे आवाहन शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.कोरोना ही चीनची उत्पत्ती आहे. त्यामुळे…

Pimpri: शिवशाही वाहतूक आघाडीच्या कोकण प्रदेश अध्यक्षपदी संगम जाधव यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज- शिवशाही व्यापारी संघ प्रणित शिवशाही वाहतूक आघाडीच्या कोकण प्रदेश अध्यक्षपदी संगम आनंद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवशाही वाहतूक आघाडी प्रदेशाध्यक्ष विनोद खांडेकर यांच्या सूचनेने व शिवशाही व्यापारी संघ खोपोली…

Pimpri : शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख युवराज दाखले मनसेत प्रवेश करणार

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे माजी विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची नुकतीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.पिंपरी युवराज दाखले हे पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. त्यांनी…

Rahatni : शिवसेनेतून युवराज दाखले यांची हकालपट्टी

एमपीसी न्यूज - चिंचवड, रहाटणीतील युवराज दाखले हे शिवसेनेच्या कोणत्याही पदावर कार्यरत नाहीत. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती, शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी दिली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

Pimpri : वायसीएममधील ‘त्या’ प्रकाराबाबत रुग्णास नुकसानभरपाई द्या; युवराज दाखले यांची…

एमपीसी न्यूज - यशवंतराव चव्हाण रूग्णालयामधील गलीच्छ प्रकरणामध्ये जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर आणि मुख्य व्यवस्थापकांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून, त्या रुग्णाला तात्काळ नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे युवराज…

Pimpri : महामार्गावरील दिशादर्शक नामफलक योग्य ठिकाणी लावण्याची मागणी

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने चुकीच्या ठिकाणी लावण्यात आलेले नामफलक तात्काळ काढुन योग्य ठिकाणी लावण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी पुणे…

Pimpri : वृत्तपत्र विक्रेत्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा डौलाने फडकविण्यासाठी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरले आहेत. वृत्तपत्र विक्रेत्यांना…

Pimpri : पिंपरी विधानसभेत हिंदू-मुस्लिम बांधवांनी शिवबंधन बांधून केला शिवसेनेत प्रवेश

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभेच्या धर्तीवर शिवसेनेत अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला जात आहे. आज शनिवार (दि. ६) रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेनेचे युवराज दाखले यांच्या पुढाकाराने पिंपरी विधानसभेत जमीर शेख यांच्यासह अनेक…