Chinchwad : श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी विचार मंचच्यावतीने जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद…
एमपीसी न्यूज - देशाची एकता व अखंडतेसाठी आपले बलिदान देणारे, कोट्यावधी भारतीयांचे प्रेरणास्थान, राष्ट्रभक्त, थोर शिक्षणतज्ज्ञ व जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.…