Browsing Tag

उड्डाणपुल

Maval : कामशेत उड्डाणपुलाचे काम पुढील महिनाअखेर पूर्ण करणार – ठेकेदार अरुण पाटील

एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला विलंब होण्यामागची कारणे देत यावेळी निर्माण कंस्ट्रक्शनचे मालक यांनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली. हे काम तांत्रिक…

Pimple Saudagar : नागरिकांच्या सोयीसाठी उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली – शत्रुघ्न काटे

एमपीसी न्यूज – साई चौक येथील पुलाचे बांधकाम चालू असताना काळेवाडीकडून औंध मार्गे पुण्याकडे जाणा-या वाहनाला शिवार चौकांतून वळुन परत साई चौक जगताप डेअरीकडे वळावे लागत होते. नागरिकांच्या सोयीसाठी एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्याचे नगरसेवक…

Pune : चांदणी चौक उड्डाणपुलासाठी 89 टक्के भूसंपादन पूर्ण

एमपीसी न्यूज : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी 89 टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. हे भूसंपादन पूर्ण झाल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रमाणित केले असून त्याबाबतचे पत्र,…

Pimple Saudagar : साई चौकाच्या उड्डाणपुलाची अधिका-यांकडून पाहणी

एमपीसी न्यूज - डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साई चौक येथे सुरु असलेल्या उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.साई चौक येथे सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी…

Pune : कर्वे रस्त्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दुहेरी उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते…

एमपीसी न्यूज - कर्वे रस्त्यावरील मेट्रो आणि नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा झाला आहे. नळस्टॉप चौकात उभारण्यात येणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाचे  भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र…

Pune : कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार 

एमपीसी न्यूज - कर्वे रस्त्यावरील मेट्रो आणि नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा झाला आहे. नळस्टॉप चौकात उभारण्यात येणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम…

Sangvi : पोलिसांचे दुर्लक्ष होताच जॅमरसह दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - 'नो पार्किंग'मध्ये पार्क केलेल्या दुचाकीला वाहतूक पोलिसांनी जॅमर लावले. पोलिसांचे लक्ष दुसरीकडे जाताच दुचाकीस्वाराने  जॅमरसह दुचाकी पळवून नेली. हा प्रकार शनिवारी (दि. 20) नाशिकफाटा उड्डाणपुलावर सायंकाळी सातच्या सुमारास घडला.…

Pune : उड्डाणपुलाच्या निधी वर्गीकरणावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये वादावादी

एमपीसी न्यूज - सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी तरतूद केलेल्या आठ कोटी रुपयांच्या वर्गीकरणावरून महापालिकेच्या सर्वसाधारण समेत सत्ताधारी नगरसेवक व विरोधी नगरसेवक यांच्यात जोरदार वादावादी झाली.…