Chikhali Murder : अल्पवयीन मुलीच्या खुनाचे गूढ उलगडले
एमपीसी न्यूज - चिखली येथे 17 वर्षीय मुलीचा दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून केला. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. (Chikhali Murder) खून करणाऱ्या दोघांपैकी एकजण 17 तर एकजण…