Browsing Tag

चिखली पोलीस

Chikhali Crime News : महापालिका कर्मचारी असून घराचा कर थकला आहे म्हणत केली वृद्धाची फसवणूक

एमपीसी न्यूज - मी महापालिकेत काम करतो. तुमच्या घराचा कर थकला आहे,(Chikhali Crime News ) असे सांगून पादचारी वृद्धाची सोन्याची अंगठी आणि मोबाईल घेऊन अनोळखी व्यक्ती पळून गेला. ही घटना सोमवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजता पवारवस्ती, चिखली येथे…

Chikhali News : तळवडे येथून गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला (Chikhali News) पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 2) दुपारी ज्योतिबानगर, तळवडे येथे करण्यात आली.जगदीश मगाजी चौधरी (वय 58, रा.…

Molestation Cases : घरात घुसून विनयभंग केल्या प्रकरणी हिंजवडी व चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज -  परवानगी शिवाय घरात घुसून तरुणींचा विनयभंग (Molestation Cases) केल्या प्रकरणी हिंजवडी व चिखली पोलीस ठाण्यात विनयभंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत.पहिल्या घटनेत 24 वर्षीय पिडीतेने हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Chikhali News : चिखलीच्या जाधववाडीत एक दुचाकी व रिक्षाची जाळपोळ, तर गाड्यांच्या काचांची तोडफोड

एमपीसी न्यूज : चिखलीतील जाधववाडी परिसरात एक दुचाकी व रिक्षा जाळण्यात आल्याची घटना घडली आहे.  तर दोन ते तीन दुचाकी व चार चाकी वाहनांच्या (Chikhali News) काचा फोडण्यात आल्या आहेत. ही घटना काल शनिवार 24 डिसेंबर रोजी घडली आहे.याबाबत…

Chikhali News : शहर परिसरात एकाच दिवशी चोरीचे सहा गुन्हे दाखल,  पाच लाखांचा ऐवज चोरीला  

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड शहर परिसरात शनिवारी (दि.24) चोरीच्या सहा घटना उघडकीस आल्या. त्यामध्ये पाच लाख सहा हजार 606 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.(Chikhali News) वाकड, निगडी, तळेगाव दाभाडे, रावेत, चिखली या पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल…

Chikhali News : घरात घुसून चोरी करणाऱ्या महिलेस अटक, 1.17 लाख रुपये किंमतीची रोख रक्कम जप्त

एमपीसी न्यूज : चिखली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने (Chikhali News) घरामध्ये घुसून चोरी करणाऱ्या महिलेस अटक करून 1.17 लाख रुपये किंमतीची रोख रक्कम जप्त केली आहे.याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोलाराम…

Chikhali crime : सासूला मारहाण करत विनयभंग करणाऱ्या जावयावर गुन्हा

एमपीसी न्यूज - सासरी जाऊन सासूसोबत गैरवर्तन करून तिला मारहाण केल्याप्रकरणी जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Chikhali crime) ही घटना रविवारी (दि. 13) रात्री ताम्हाणेवस्ती, चिखली येथे घडला.Hinjawadi fraud : मुलीची पॉलीसी…

Robbery News : देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात 20 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - कुटुंबातील सर्वजण देवदर्शनासाठी गेले असता चोरट्याने घरफोडी करून 40 तोळे दागिने आणि नऊ लाखांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी सोनवणे वस्ती, चिखली येथे उघडकीस आली.शरद पंडित सोनवणे (वय 33, रा. सोनवणे…

Chikhali News : बनावट ओळखपत्राद्वारे एसीपी असल्याची बतावणी करून पोलिसांना हुल

एमपीसी न्यूज - सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून एका बहाद्दराने थेट वाहतूक पोलिसाला हूल दिली. तसेच त्याने टोल नाक्यावर बनावट ओळखपत्र दाखवून टोल न भरता प्रवास केला. हा प्रकार मंगळवारी (दि. 2) सायंकाळी जाधव सरकार चौक,…

Talavade Crime News : कठीण वस्तूने डोक्यात मारून कामगाराचा खून

एमपीसी न्यूज : कठीण वस्तूने डोक्यात मारून एका  कामगाराचा निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी तळवडे, चिखली येथे उघडकीस आली. जीवन नंदलाल शर्मा (वय 40, सध्या रा. त्रिवेणीनगर, तळवडे. मूळ रा. आसाम) असे खून झालेल्या…