Browsing Tag

निधन

Pune : भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, पर्वती विधानसभा ( Pune) मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे   यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरु होते. आज…

Pune : पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन

एमपीसी न्यूज - पुणे शहराच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे आज ( Pune ) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. भावाचे निधन झाल्याने त्या अंत्यदर्शनासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी रडल्याने त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना…

Pimpri : ताराचंद मेहता यांचे निधन

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय छाजेड परिवार मंडळ बिरामी (जोधपूर) या संस्थेचे ( Pimpri)  माजी खजिनदार ताराचंद तगराज मेहता यांचे ह्दयविकाराच्या तीव्र धक्याने आज (सोमवारी) निधन झाले. त्यांचे वय 60 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे.…

Chakan : गोविंद दुधवडे यांचे निधन

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील ( Chakan ) प्रगतीशील शेतकरी गोविंद सदाशिव दुधवडे ( वय 59 वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर वडगाव पाटोळे ( ता. खेड ) येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात…

Talegaon : निवृत्त पोलीस उपअधीक्षक सदानंद इनामदार यांचे निधन

एमपीसी न्यूज - निवृत्त पोलीस उपअधीक्षक सदानंद बाबाजी इनामदार ( Talegaon ) यांचे बुधवारी (17 एप्रिल) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 60 वर्षे होते. सध्या गंगानगर येथे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. Pune : जुन्या…

Pune : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन

एमपीसी न्यूज  -ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे वृद्धापकाळाने आणि अल्प आजाराने बुधवारी निधन ( Pune) झाले.  त्यांचे वय 85 वर्षे होते. विख्यात संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या त्या पत्नी होत. Today’s Horoscope 18 April 2024…

Wadgaon Sheri : माजी नगरसेविका शितल शिंदे यांचे निधन

एमपीसी न्यूज - पुण्यातील वडगाव शेरी येथील (Wadgaon Sheri )  भाजपच्या माजी नगरसेविका शितल ज्ञानेश्वर शिंदे (वय 41 ) यांचे बुधवारी रात्री अकरा वाजता निधन झाले. वडगाव शेरी येथून दोन वेळा निवडून आलेले माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या त्या…

Thergaon : सुशीला देसाई यांचे निधन

एमपीसी न्यूज - थेरगाव येथील ज्येष्ठ नागरिक सुशीला मोहन(Thergaon) देसाई (वय 84) यांचे सोमवारी (दि. 19) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. PCMC : आयुक्तांना ‘चष्मा’ देण्याचा…

Pune : प्रसिद्ध गायक किशोर कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

एमपीसी न्यूज -  स्वामी समर्थ व गजानन महाराज ( Pune) यांच्यावरील रचनांनी घराघरात पोहचलेले प्रसिद्ध संगीतकार-गायक किशोर कुलकर्णी यांचे वयाच्या 60 व्या वर्षी अल्पषा आजाराने पुण्यात काल (सोमवारी) निधन झाले आहे. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा…

Kothrud : वरिष्ठ पत्रकार संदीप कोर्टीकर यांचे निधन

एमपीसी न्यूज -  वरिष्ठ पत्रकार संदीप अशोक कोर्टीकर, वय 50, रा. सहवास सोसायटी, कोथरूड (Kothrud) (मूळ रा. पंढरपूर) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री निधन झाले. NCP : संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा – अजित गव्हाणे त्यांच्यावर मंगळवारी…