Talegaon : निवृत्त पोलीस उपअधीक्षक सदानंद इनामदार यांचे निधन

एमपीसी न्यूज – निवृत्त पोलीस उपअधीक्षक सदानंद बाबाजी इनामदार ( Talegaon ) यांचे बुधवारी (17 एप्रिल) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 60 वर्षे होते. सध्या गंगानगर येथे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

Pune : जुन्या वादातून सलग चौथ्या दिवशी पुण्यात गोळीबार

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.