Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा
एमपीसी न्यूज - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर ( Prime Minister Narendra Modi) येणार आहेत. ते नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील आणि देशातील तरुणांशी संवाद साधतील. तसेच नवी…