Chinchwad : पालकांनो! अल्पवयीन मुलांना वाहने चालवू द्याल तर होईल 25 हजारांचा दंड
एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यासाठी दिली तर त्यांच्या पालकांवर आर्थिक दंड आकारण्याची तरतूद आहे. पालकांना तब्बल 25 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड (Chinchwad) वाहतूक शाखेने गुरुवारी (दि. 27) एकाच वेळी सर्व…