Pimpri – कोविड काळात पालक गमावलेल्या मुलांनी घेतली आयुक्त शेखर सिंह यांची भेट

एमपीसी न्यूज – कोविड १९ मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचे समाज विकास विभागाकडून समाज संघटक (Pimpri) यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. अशा मुलांना उपआयुक्त अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वसतिगृहामध्ये दाखल करण्यात आलेले होते.

Karnatak : कर्नाटक सरकारच्या उद्याच्या शपथविधीला मी जाणार : शरद पवार

यामधील अंजली संजय मोरे, गौतम संजय मोरे, आणि अभिषेक संजय मोरे या तिळ्या मुलांचे ( Pimpri) शिक्षण व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे या भावंडानी महापालिकेचे आभार व्यक्त करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी उप आयुक्त अजय चारठाणकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक , तसेच समूह संघटक वैशाली खरात  उपस्थित होत्या.

Pimpri : गनर्स, डिएगो ज्युनियर्स ‘ए’, इंद्रायणी एससी ‘ए’, थंडरकॅट्झ उपांत्य फेरीत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.