Browsing Tag

पिंपरी चिंचवड

Akurdi :   लिंगायत समाजाचा बारणे यांना पाठिंबा – नारायण बहिरवाडे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरामधील समस्त लिंगायत समाज सुख-दुःखामध्ये सदैव ( Akurdi) साथ देणाऱ्या खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी दिली.पिंपरी-चिंचवड लिंगायत समाजाचा मेळावा…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 47 हजार 395 मतदार वाढले

एमपीसी न्यूज -  पिंपरी - चिंचवड शहर हे मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात ( Pimpri ) विभागले आहे. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदार संघात 25 एप्रिल 2024 पर्यंत झालेल्या मतदार नावनोंदणी मोहिमेत तब्बल 47 हजार 295 मतदारांची भर पडली आहे.…

Pimpri : वीजग्राहकांकडे  124 कोटी 77 लाखांची थकबाकी

एमपीसी न्यूज -  पुणे परिमंडलातील पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण मधील 5 लाख 87 हजार 286 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 124 कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी ( Pimpri)  आहे. त्यामुळे नाईलाजास्तव गेल्या 20 दिवसांमध्ये 18 हजार 952…

NCP : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पदवीधरांसाठी रोजगार मेळावा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील तरुणांना स्वयंसिद्ध (NCP) होण्यासाठी भव्य रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे…

Bhimashankar Bus : स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवडमधून भीमाशंकरला ज्यादा बस सोडण्याचे नियोजन

एमपीसी न्यूज - महाशिवरात्री निमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने पुणे विभागातून (Bhimashankar Bus )चार दिवसात ज्यादा एसटी बस सोडण्यात येणार आहेत. 7 ते 10 मार्च या कालावधीत शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील विविध…

Chinchwad : ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल योगेश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल…

एमपीसी न्यूज - एका वृत्तवाहिनीशी बोलताना योगेश सावंत यांनी ब्राह्मण समाजाबद्दल ( Chinchwad ) आक्षेपार्ह विधान केले याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पिंपरी चिंचवड यांनी केली आहे.अखिल…

Pimpri : विक्रम नढे पाटील यांची जगातील पहिल्या तरंगत्या राष्ट्रीय उद्यानाच्या जिल्हा वन अधिकारी पदी…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवडमधील विक्रम सुरेश नढे पाटील यांची मणिपूर ( Pimpri) येथील जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान, कैबुल लामजाव राष्ट्रीय उद्यानाच्या डायरेक्टर/ जिल्हा वन अधिकारी पदी नेमणूक करण्यात आली आहे.विक्रम नढे यांनी…

Chinchwad : पदयात्रेच्या मार्गावर हजारो पोलीस तैनात; पदयात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी…

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई शहरात होणाऱ्या उपोषणाला ( Chinchwad ) जरांगे पाटील व लाखो मराठा बांधव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारी रोजी मुंबईकडे निघाले आहेत. ही पदयात्रा मंगळवारी (दि. 23) दुपारी पुणे…

Pimpri : फॅमिली फिजीशियन असोसिएशनची पिंपरी-चिंचवडची नवीन कार्यकारीणी जाहिर

एमपीसी न्यूज - फॅमिली फिजीशियन असोसिएशनची (एफपीए) पिंपरी-चिंचवड ची नुकतीच ( Pimpri) आठवी सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.17) पार पडली. यामध्ये 2024-25 साठी नवीन कार्यकारीणी जाहिर करण्यात आली.फॅमिली फिजीशियन असोसिएशन तर्फे ज्युपिटर…

Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवयाला मिळणार पंचमदांच्या गाण्यांची मैफल

एमपीसी न्यूज- आर.डी. बर्मन म्हटले की 'चुरा लिया है तुमने जो दिल को' सारख्या रोमॅण्टिक गाण्यापासून यम्मा...यम्मा या अशा आयटम साँगपर्यंत सारीच गाणी अशी नजरे समोरून जातात, अन आपण नकळत दिवसभर ती गुणगुणत राहतो. अशा आपल्या गितांनी अजरामर झालेल्या…