Browsing Tag

मतदान

Bhosari : भोसरीकर कुणाच्या बाजूने ? भाजप की पुन्हा अपक्ष ?

एमपीसी न्यूज - मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून अपक्षांच्या बाजुने कौल देणा-या भोसरी मतदारसंघातील मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. यंदा 59 टक्के मतदान झाले आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे भोसरीतील…

Chinchwad : चिंचवडमधील मतदानाचा घसरलेला टक्का तारणार की मारणार?

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. चिंचवडमध्ये केवळ 53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2014 च्या निवडणुकीत झालेल्या 56.30 टक्के मतदानपेक्षा यावेळी तीन टक्क्यांनी मतदानाच्या टक्केवारीत घसरण…

Pune : जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान ; वाढीव मतदान कुणाच्या बाजूने ? युती की आघाडी ?

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 68 टक्के मतदान झाले. 2014 मध्ये 61 टक्केच मतदान झाले होते. यावर्षी मात्र त्यामध्ये 7 टक्क्याची वाढ झाली आहे. याचा फायदा काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी की भाजप - शिवसेना युतीला होणार…

Pune : पावसाने पुन्हा पळवले पुणेकरांच्या तोंडचे पाणी !

एमपीसी न्यूज- मतदानाच्या दिवशी काल, सोमवारी (दि. 21) एक दिवसाची विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा मध्यरात्रीपासून कोसळू लागला. मध्यरात्री सुरु झालेला पाऊस आज पहाटेपर्यंत कोसळत होता. त्यामुळे पुन्हा एकदा या पावसाने पुणेकरांच्या तोंडचे पाणी…

Pimpri : शहरात सरासरी 51.65 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात सरासरी 51.65 टक्के मतदान झाले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात 51.33 टक्के, चिंचवडमध्ये 53.32 टक्के आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात 52.52 टक्के सरासरी मतदान झाले आहे.  मतदानाची अंतिम…

Pune : राज्यात वारे बदलल्याचे केवळ शरद पवार यांनाच दिसताहेत -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - राज्यात वारे बदलल्याचे केवळ एकट्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच दिसत असून त्यांच्या पाठीमागे ते कोणालाही दिसत नाही. अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला. आपण सुमारे 1 लाख 60…

Bhosari : मतदानाच्या रांगेत उभा असताना ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मतदान करण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 21) सकाळी साडे नऊच्या सुमारास भोसरी शांतीनगर येथील महात्मा फुले शाळेतील मतदान केंद्रावर घडली. अब्दुल रहीम…

Pune: जिल्ह्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 52.03 टक्के मतदान

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यात संध्याकाळी 5 पर्यंत सरासरी 52.03 टक्के मतदान झाले आहे.  शहरी भागात मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. ग्रामीण भागात सरासरी 60 टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील दुपारी तीन पर्यंतची विधानसभा मतदारसंघ निहाय…

Pimpri: उद्याचा दिवस ‘मतदार राजा’चा; सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करता येणार मतदान

एमपीसी न्यूज - लोकशाहीचा मोठा उत्सव उद्या (सोमवारी) साजरा होणार आहे. उद्याचा दिवस 'मतदारराजा'चा असणार आहे. पिंपरी मतदारसंघात तीन लाख 53 हजार 545, चिंचवड मतदारसंघात पाच लाख 18 हजार 309 मतदार तर भोसरी मतदारसंघात चार लाख 41 हजार 125 मतदार…

Pune : आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान

एमपीसी न्यूज - मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पाऊस असला तरी पुणे जिल्हयातील मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले. आज सकाळी शहरातील हडपसर, कोंढवा भागातील मतदान…