Browsing Tag

लॅपटॉप

Hinjwadi : उघड्या दरवाजावाटे लॅपटॉप, मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज - घराच्या उघड्या दरवाजावाटे सकाळच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून लॅपटॉप आणि तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) पहाटे पाच ते सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत पंचरत्न चौक, सुसगाव येथे घडली.Pune :…

Hinjawadi : मुंबई-पुणे बस प्रवासादरम्यान लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - मुंबईहून पुण्याला बसमधून येत असताना अज्ञात चोरट्याने प्रवाशाचा लॅपटॉप चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी पावणेसात ते सव्वाअकराच्या सुमारास घडली.सचिन सुरेश तळावलीकर (वय 50, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी…

Hinjawadi : घरफोडी करणा-या तीन सराईत चोरट्यांना अटक; बारा गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - हिंजवडी परिसरात घरफोडी चोरी करणा-या तीन सराईत चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 25 हजार 200 रुपये किमतीचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील 12 गुन्हे उघडकीस आले…

Talegaon Dabhade : पादचारी तरुणाला चौघांनी लुटले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाला चार जणांनी मिळून लुटले. चोरट्यांनी तरुणाकडून 31 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना बुधवारी (दि. 6) पहाटे साडेबाराच्या सुमारास दारुंब्रे गावाजवळ घडली.रितुराज सुर्यप्रताप सिंग (वय…

Hinjawadi : उघड्या दरवाजा वाटे लॅपटॉप आणि मोबाईल पळवले; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सकाळच्यावेळी दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या तरुणाच्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी दोन मोबाईल फोन आणि लॅपटॉप असा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी सव्वासहाच्या सुमारास बालाजी हॉस्टेल हिंजवडी येथे…

Nigdi : निगडी प्राधिकरणमध्ये पावणेचार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरणमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी 3 लाख 89 हजार 360 किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि वस्तू चोरून नेल्या. हा प्रकार गुरुवारी (दि. 31) सकाळी साडेसहाच्या सुमारास प्राधिकरण निगडी येथील पेठ क्रमांक 28…

Pimpri : घरफोडी; लॅपटॉप, मोबाईल लांबविला

एमपीसी न्यूज - राहत्या घराचा कडी-कोयंडा उचकटून घरात घुसून चोरट्यांनी घरातील 35 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, मोबाईल आणि कागदपत्रे चोरुन नेली. ही घटना शनिवारी (दि. 25) सकाळी दहा ते रात्री आठ यावेळेत पिंपरी येथे घडली.याप्रकरणी रुपाकुमारी…

Akurdi : मोबाईल दुकानातून रोख रकमेसह लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - मोबाईलचे दुकान फोडून दुकानातून रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी सातच्या सुमारास ज्ञानेश्वर कॉलनी, मेन रोड आकुर्डी येथे उघडकीस आली.ओमप्रकाश लवकुश सोनी (वय 34, रा. सिद्धी रेसिडेन्सी, स्पाईन…