Browsing Tag

शिवाजीनगर विधानसभा निवडणूक

Pune : शिवाजीनगर मतदारसंघात विकासाचा ‘निर्धारनामा’ राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार…

एमपीसी न्यूज - माझ्यावर विश्वास ठेवत मला विजयी करणा-या मतदारांचे, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे देखील मी आभार मानतो. आमदार म्हणून या पुढील काळात शिवाजीनगर मतदार संघातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. याशिवाय पक्षाच्या ध्येय…

Pune : शिवाजीनगरमधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे 5 हजार मतांनी विजयी

एमपीसी न्यूज - शिवाजीनगरमधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना कडवी लढत देऊन अखेर पाच हजार मतांची आघाडी मिळवत आपला विजय नोंदवला. आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी खाते उघडत आघाडी…

Pune : हडपसर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे पाटील सात हजार मतांनी विजयी…

एमपीसी न्यूज- पुण्यातील आठ मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून प्रथम टपाली मतदानाची मोजणी सुरु झाली आहे. यात हडपसर मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले असून हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील विजयी झाले आहेत. …

Pune : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध- सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज - केंद्रात, राज्यात, पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या सत्तेचा फायदा मी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी करून घेणार आहे, असे प्रतिपादन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ…

Pune : शिवाजीनगर मतदारसंघात निनावी फ्लेक्समधून आमदार, खासदार यांच्यावर निशाणा

एमपीसी न्यूज- सध्या शिवाजीनगर मतदारसंघात निनावी फ्लेक्स झळकत असून या फ्लेक्सच्या माध्यमातून विद्यमान आमदार, खासदार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत असून…