Chinchwad : सराईत गुन्हेगारास लातूर मधून अटक
एमपीसी न्यूज - रावेत येथे जबरी चोरी करून पळालेल्या सराईत ( Chinchwad) गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लातूर येथून अटक केली. या आरोपीवर सात गुन्हे दाखल आहेत. प्रदीप उर्फ पांडुरंग लहू सुतार (वय 32, रा. रहाटणी)…