Vadgaon : सामुदायिक विवाह सोहळ्यात 11 जोडपी विवाहबद्ध
एमपीसी न्यूज - स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ( Vadgaon ) सामुदायिक विवाह सोहळ्यात हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील 11जोडपी विवाहबद्ध झाली.वडगाव मावळ…