Talegaon Dabhade : भावना भेगडे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील भावना बाळासाहेब भेगडे (वय 22) या युवतीचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण, चुलते असा परिवार आहे.

तळेगाव स्टेशन येथील मायमर मेडिकल कॉलेजमधील कामगार नेते बाळासाहेब भेगडे यांची ती कन्या तर सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ भेगडे व तरुण ऐक्य मित्र मंडळाचे अध्यक्ष जीवन भेगडे यांची ती बहीण होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.