Talegaon Dabhade : कै.बाळासाहेब गद्रे नाट्यवाचन स्पर्धा-2024 उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज -कलापिनी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (Talegaon Dabhade)तळेगाव दाभाडे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै.बाळासाहेब गद्रे नाट्यवाचन स्पर्धा – 2024 उत्साहात संपन्न झाली.

शालेय शिक्षक आणि खुल्या गटात खेड, मावळ, पिंपरी- चिंचवड विभागातून प्राथमिक गटात 35 संघांचा सहभाग होता. एकूण पंधरा संघांची अंतिम फेरीत निवड झाली.

प्राथमिक फेरीच्या शालेय गटाचे परीक्षण राजीव कुमठेकर, (Talegaon Dabhade)सायली रौंधळ यांनी तर शिक्षक आणि खुल्या गटाचे परीक्षण विनायक लिमये, अभिजीत शेलार यांनी केले. अंतिम फेरीचे परीक्षण मंदार पटवर्धन, राजेंद्र पाटणकर, नयना डोळस यांनी केले. अंतिम फेरीतील संघाच्या परिसंवादाचे सूत्रसंचालन नीता धोपाटे, दिपाली जोशी आणि डॉक्टर अश्विनी परांजपे यांनी केले.

Pune : राज्यसभेत प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी मिळणार का?

अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण प्रसंगी नाट्य परिषदेचे प्रसाद मुंगी, कलापिनीचे श्रीशैल गद्रे, विश्वास देशपांडे, संयोजक अशोक बकरे, विश्वस्त डॉ अनंत परांजपे, पटवर्धन, पाटणकर, डोळस आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा आणि स्पर्धक अत्यंत दर्जेदार असून नेटक्या संयोजनाचे मान्यवर परीक्षकांनी कौतुक केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखा नेहमीच कलापिनीला विविध उपक्रमात सहकार्य करते असेच सहकार्य भविष्यकाळातही नक्कीच करू असे नाट्य परिषदेचे सचिव प्रसाद मुंगी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. शार्दुल गद्रे, अभिलाष भवार, प्रसाद वायकर यांनी ध्वनी संयोजन केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्योती ढमाले, रूपाली पाटणकर, भाग्यश्री हरहरे, मीरा कोन्नुर, संदीप समर्थ, सुप्रिया खानोलकर, दीप्ती आठवले आदींनी प्रयत्न केले.

अंतिम फेरी निकाल :-

शालेय गट

सांघिक प्रथम – शिस्त नसलेल्या शाळेची गोष्ट, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी.

सांघिक द्वितीय – ओलावा, डिआयसीज इं.मि.स्कूल (माध्यमिक), निगडी.

तृतीय – अभय, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी.

उत्तेजनार्थ – मैत्रीच्या झाडावरती, सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव दा.

उत्तेजनार्थ – टी.व्ही., डिआयसीज इं. मी. स्कूल (प्राथमिक), निगडी.

उत्तेजनार्थ – वेड, आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.

दिग्दर्शन-प्रथम- मयुरी जेजुरीकर, शिस्त नसलेल्या शाळेची गोष्ट, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी.

द्वितीय – तृप्ती भास्कर, मैत्रीच्या झाडावरती, सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.

मुले – वाचिक अभिनय :-

प्रथम- सर्वेश श्रीकृष्ण देशपांडे , भूमिका – निवेदक, ऋषीकेश, मैत्रीच्या झाडावरती, सरस्वती विद्या मंदिर,तळेगाव दाभाडे.

द्वितीय – अन्वय सुमित धोपाटे, भू. अन्वय, वेड, आदर्श विद्या मंदिर.

तृतीय – सौरभ प्रदीप शिंत्रे, भू.आई, मैत्रीच्या झाडावरती, सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.

उत्तेजनार्थ – सिध्देश जोशी,भू.नरेनदादा, शिस्त नसलेल्या शाळेची गोष्ट, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय.

उत्तेजनार्थ – वेदांत अनिल सांगळे, भू.नागरिक, प्रधानजी,नाटिका- अभय, डिआयसीज इं.मि.स्कूल.

उत्तेजनार्थ – देवेश देशपांडे, भू- ठोंब्या, टी.व्ही. डिआयसीज इं.मि. स्कूल, प्राथमिक, निगडी.

मुली- वाचिक अभिनय

प्रथम – आदिती परळे, भू.- नेहा, शिस्त नसलेल्या शाळेची गोष्ट, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय.

द्वितीय – शौर्या दामोदर गदादे,

भू.- सरीता , वेड, आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.

तृतीय – आराध्या रघुनाथ हांडे, भू.- नागरिक,हरीण, अभय, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय.

उत्तेजनार्थ – सई देशपांडे, भू.-माधुरी, शिंदेवहिनी, ओलावा, डिआयसीज इं मि.स्कूल, निगडी.

समृद्धी रामेश्वर मांजरखेडे,भू.- मानसी,नाटिका – वेड, आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.

सौम्या सामंत, भू.- वनिता, मोरे- वहिनी, ओलावा, डिआयसीज इं.मि.स्कूल, माध्यमिक , निगडी.

 

शालेय गट : लेखन पारितोषिके

प्रथम : चित्रा देशपांडे , नाटिका- टीव्ही. डिआयसीज इं मि. स्कूल, निगडी.

द्वितीय : वैशाली गौरव चेपे, नाटिका – सुखाची ओंजळ , सह्याद्री इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे.

अंतिम फेरीत न गेलेल्या संघातील कलाकारांना प्रोत्साहन पारितोषिके.

वाचिक अभिनय…..मुले

१. परम कुंभार, भू- सौरभ, नाटिका- तेरा मेरा सपना.. सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव

२.ऋग्वेद अरणके, भू- आनंद, पोलीस २, नाटिका – सुखाची ओंजळ, सह्याद्री इं. स्कूल.

वाचिक अभिनय मुली:-

१. मृणाल सुतार, भू- सुज्ञा,पिंकी आभाळ पडले चांदोबा चिडले, एसपीएम मराठी शाळा.

२. सपना चौधरी, भू- जना, आजी बदली, कृष्णराव भेगडे इं. स्कूल

३. संस्कृती साबळे, भू- सावित्री, शिक्षणाची ज्योत सावित्री, हायव्हिजन इंटरनॅशनल स्कूल.

४. स्वरा पन्हाळे,भू-इशा, चम चम चमको, सरस्वती विद्या मंदिर.

 

शिक्षक गट :-

सांघिक प्रथम – साईनाथ बालक मंदिर,नाटिका- विधिलिखित.

सांघिक द्वितीय – डिआयसीज इं मि.स्कूल, निगडी.

सांघिक तृतीय – सह्याद्री इं स्कूल

ह्दयांतर.

उत्तेजनार्थ – प्राईम रोझ इं.स्कूल, ते दिवस.

दिग्दर्शन. :-प्रथम- वैभवी तेंडुलकर विधिलिखित.साईनाथ बालक मंदिर, चिंचवड.

द्वितीय – सारीका कुलकर्णी, नवा किरण, डिआयसीज इं.मि.स्कूल.

वाचिक अभिनय बक्षिसे -:-

प्रथम- चित्रा देशपांडे, भू.-दिनू, नवा किरण, डिआयसीज इं स्कूल

द्वितीय – गायत्री जोशी, भू.- आई, नवा किरण, डिआयसीज इं स्कूल.

तृतीय – स्वाती कुलकर्णी, भू.- माई डॉक्टर, नाटिका – विधिलिखित, साईनाथ बालक मंदिर, चिंचवड.

उत्तेजनार्थ प्रज्ञा पाठक, भू.- विश्वंभर शास्त्री, विधिलिखित, साईनाथ बालक मंदिर, चिंचवड

उत्तेजनार्थ – मानसी कुंभार‌,भू.- रखमा, नाटिका – विधिलिखित, साईनाथ बालक मंदिर, चिंचवड

शिक्षक गट: लेखन पारितोषिके

प्रथम: सौ.चित्रा देशपांडे – नवा किरण- डीआयसीज इं.स्कूल.

द्वितीय: मेघना श्रीकांत वीरकर, हृदयांतर – सह्याद्री इं. स्कूल

अंतिम फेरीत न गेलेल्या संघातील कलाकारांना प्रोत्साहन पारितोषिके :-

1. अर्चना लक्ष्मण भोते- शोभा-

पोकळ प्रतिष्ठा – सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे

2. अश्विनी काळे – भू- कुलकर्णी मास्तर, गण्या- माझ्या बापाची पेंड, कृष्णराव भेगडे इं. स्कूल.

3. निता मगर- भू. – धायगुडे माझ्या बापाची पेंड, कृ.भे.स्कू.

4. माधवी एरंडे, भू-सुमा, व्हॉट्सपचा उपवास, बालभवन शिक्षिका, तळेगाव दाभाडे.

खुला गट:-

सांघिक प्रथम – नाट्य आरंभ – अजुनही चांदरात आहे.

सांघिक द्वितीय – द आर्ट रेल्म – सायलेंट स्क्रीम.

सांघिक तृतीय – मधुश्री कलाविष्कार – ऋणानुबंध.

सांघिक उत्तेजनार्थ – कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय – हे गेले.

सांघिक उत्तेजनार्थ – कलासाम्राज्य – गटार.

दिग्दर्शन पारितोषिक:-

प्रथम – सुरज इप्ते- अजुनही चांदरात आहे – नाट्य आरंभ.

द्वितीय – सीमा पोंक्षे – ऋणानुबंध – मधुश्री कलाविष्कार.

लेखन पारितोषिक – समीर महाजन- चिमाजी- ताल तरंग म्युझिकल ॲकडमी, तळेगाव दाभाडे.

पुरुष – वाचिक अभिनय:-

प्रथम – सतीश चौधरी- भू.- विश्वास, ऋणानुबंध – मधुश्री कलाविष्कार.

द्वितीय – रोशन काकडे, भू.-तो- अजुनही चांदरात आहे, नाट्य आरंभ.

तृतीय – चैतन्य जोशी, भू.- तो – सायलेंट स्क्रीम, द आर्ट रेल्म.

उत्तेजनार्थ – स्वप्निल लांडगे – भू.- गौतम – गटार, कलासाम्राज्य.

उत्तेजनार्थ – भालचंद्र करंदीकर, ऋणानुबंध, मधुश्री कलाविष्कार.

स्री – वाचिक अभिनय :-

प्रथम – चिन्मयी रणदिवे, भू.- शरयू व कमल, हे गेले, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय.

द्वितीय – हेमलता राघू, भू.- काकू, ऋणानुबंध, मधुश्री कलाविष्कार

तृतीय -सायली रऔंधळ, भू-मुक्ताई, सायलेंट स्क्रीम, द आर्ट रेल्म, तळेगाव दाभाडे.

उत्तेजनार्थ –

अनुष्का पानसरे, भू.- ती, अजुनही चांदरात आहे, नाट्य आरंभ.

उत्तेजनार्थ – निधी कुलकर्णी, भू- साठे, दिक्षित, हे गेले, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय.

खुला गट लेखन पारितोषिक:-

समीर महाजन- चिमाजी ताल तरंग म्युझिकल ॲकडमी

अंतिम फेरीत न गेलेल्या संघातील कलाकारांना प्रोत्साहन पारितोषिके:-

1. शेखर गानु, भू- शाहूमहाराज व गिरीजाबहाद्दूर, नाटिका- चिमाजी, ताल तरंग म्युझिकल ॲकडमी, तळेगाव.

2. रविंद्रनाथ पांढरे, भू- मी. नाटिका – कुटुंबाच्या लग्नाचा रौप्यमहोत्सव.

3.अभिलाष भवार, भू.- कॅप्टन, नाटिका- पुरुषार्थ, द आर्ट रेल्म

4. भाग्येश अवधानी – भू-रणजीत,मोरे सोल्जर नेव्ही क्वीटस् चिंचवड.

5. सौ.दिप्ती आठवले, भू- कुटुंब कुटुंबाच्या लग्नाचा रौप्यमहोत्सव, कलापिनी हास्यसंघ, तळेगाव दाभाडे

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.