Talegaon Dabhade: मीराबाई दशरथ भोंगाडे यांचे निधन

Talegaon Dabhade: Meerabai Dashrath Bhongade passed away

तळेगाव दाभाडे – माळवाडी (मावळ) येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्त्या मीराबाई दशरथ भोंगाडे (वय 65) यांचे आज सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, मुलगी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

 मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव भोंगाडे यांच्या त्या भावजय तर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सुनील (नाना) भोंगाडे यांच्या त्या मातोश्री होत.

आज सकाळी साडे अकरा वाजता त्यांचा  अंत्यविधी झाले​ .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.