Talegaon Dabhade : एमआयटी ज्युनिअर कॉलेजचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

एमपीसी न्यूज – कोल्हापूर येथे नुकत्याच राज्यस्तरीय(Talegaon Dabhade) क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनीने यश मिळवले.

17 वर्षा खालील गटात पिप साइट एयर रायफल शूटिंग प्रकारात अंबिका काळोखे हिने तृतीय क्रमांक मिळवला. या यशामुळे तीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Maval : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ येथे रक्तदान शिबिर

अंबिकला मार्गदर्शन कॉलेजच्या(Talegaon Dabhade ) क्रीडाशिक्षक वंदना केमसे व इतर शिक्षकवृंद यांनी केले. तिचे अभिनंदन आणि शुभेच्छा कॉलेजचे प्राचार्य श्री के. चौधरी यांनी केले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.