Talwade: राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत आराध्या भांडवले प्रथम

एमपीसी न्यूज  – गोवा येथे झालेल्या (Talwade)यसा ओपन नॅशनल लेव्हल चॅम्पियनशिप 2023 मध्ये तायक्वांदो स्पर्धेत आराध्या संतोष भांडवले हिने प्रथम क्रमांक पटकावला.

आराध्य हि त्रिवेणी नगर, तळवडे येथील सेंट ॲन्स शाळेत इयत्ता 5 वीत शिकत आहे.

Pune: बारामती मध्ये उद्या रंगणार पहिली बारामती पॉवर मॅरेथॉन

10 वर्षा खालील मुलीच्या गटात प्रथम (Talwade)क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले.या यशाबद्दल सेंट ॲन्स शाळेचे अध्यक्ष सी.जे फ्रांसीस यांनी आराध्यचा विशेष सत्कार केला.या यशामुळे अराध्याची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.