Pune : आदर्श शाळा व शिक्षक पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याबाबत टीडीएफचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) च्या वतीने पुणे शहरातील शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक कार्य करणारे, उपक्रम राबविणारे, वेगवेगळे प्रयोग राबविणारी शाळा, सन्माननीय मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी यांनी पुढील पुरस्कारांसाठीचे पुरस्कार प्रस्ताव 30 जानेवारी 2020 पर्यंत पुणे शहर विभाग प्रमुख याजकडे प्रस्ताव पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुरस्कार नावे 1) माजी राष्ट्रपती डाॅ ए. पी. जे.अब्दुल कलाम उपक्रमशील आदर्श शाळा- 1..

(2) राजमाता जिजाऊ आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार – 2 ,

(3) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार -1..

(4) शिक्षणज्योती फातिमा शेख आदर्श शिक्षिका पुरस्कार -1..

(5 )भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार -1..

(6) आदर्श शिक्षक पत्रकार मित्र पुरस्कार -1

तरी पुणे शहरातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी हे प्रस्ताव पुणे शहर विभाग प्रमुखांकडे पाठवण्याचे आवाहन केले आहे.

पुणे शहर विभाग प्रमुख… 1) कसबा विभाग  माधवीताई पांढरकर 8669093635. संजय गिते – 9422078585….

2) शिवाजीनगर… आंनद भिकुले. 9890644894.. प्रशांत आबणे. 9822617711..

3) कोथरुड विभाग –. बाबुराव दोडके.- 9881609486 .. सदानंद तावरगिरी. 9762383360..

(4) हडपसर विभाग. सुनिल गिरमे 9960719518.. रोहन कांबळे. 9766642794 ..

(5)वडगाव शेरी विभाग. व्दारकानाथ दहिफळे- 9021719160.. संतोष थोरात– 8975853532…

(6 ) पुणे कॅन्टोनमेंट विभाग. राज मुजावर 7385975647.. सचिन वाल्मिकी 9922558995..

( 7) पर्वती विभाग- संतोष दुर्गाडे– 9860489331.. संजय ढवळे.– 9922222497..

(8) खडकवासला विभाग सुरेश शेंडकर- 9860758658,पवार विभिषण7517846161

तरी संदर्भित पुरस्कारासाठी ज्या शिक्षक बंधू भगिनींना विनंती आपले पुरस्कार प्रस्ताव फाईल या मान्यवर विभाग प्रमुखांकडे 30 जानेवारी 2020 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत पाठवावे, असे आवाहन प्राचार्य शिवाजीराव कामथे टीडीएफ राज्य कौन्सिल सदस्य, सचिन दुर्गाडे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी (टीडीएफ) पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी पुणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.