Thane : लखपतराज मेहता आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांच्यात विविध विषयांवर चर्चा

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक लखपतराज(Thane) मेहता आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला  यांच्यात विविध राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा झाली.

ठाण्यातील परमपूज्य स्वानंदबाबा आश्रमात आश्रमाचे मुख्य विश्वस्त( Thane)आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला  आणि लखपतराज मेहता यांची भेट झाली.

Wagholi: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची ओढणीने गळफास घेत आत्महत्या

मेहता आणि कवी-गायक-संगीतकार शिवजी पाण्डेय यांच्या हस्ते शुक्ला यांना  ‘स्वानंदबाबा दिन दर्शनिका’ भेट देण्यात आली. यावेळी  मेहता आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शुक्ला  यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली.

 

https://www.youtube.com/watch?v=lST7LUQdN7g&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.