Today’s Horoscope 17 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग. वार – सोमवार. 17 मे 2021
- शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
- आज विशेष — श्री आद्य शंकराचार्य जयंती.
- राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.
- दिशा शूल – पूर्वेस असेल.
- आजचे नक्षत्र – पुनर्वसु 13.22 पर्यंत नंतर पुष्य.
- चंद्र राशी – 06.53 पर्यंत मिथुन नंतर कर्क.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
.
वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)
मिथुन – ( शुभ- रंग क्रीम)
कर्क – ( शुभ रंग- तांबडा)
सिंह – ( शुभ रंग – सोनेरी)
कन्या – ( शुभ रंग – भगवा)
तूळ – (शुभ रंग- आकाशी)
वृश्चिक – ( शुभ रंग – पांढरा)
धनु – ( शुभ रंग – केशरी)
मकर – ( शुभ रंग- गुलाबी)
कुंभ – ( शुभ रंग- मोरपंखी)
मीन – ( शुभ रंग – पिस्ता)
एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. आनंदी दिवस असून आजची संध्याकाळ प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात व्यतीत कराल.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार