Today’s Horoscope 30 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग. वार – रविवार. 30 मे 2021
- शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
- आज विशेष – साधारण दिवस.
- राहू काळ – संध्याकाळी 4.30 ते 6.00.
- दिशा शूल – पश्चिमेस असेल.
- आजचे नक्षत्र – उत्तराषाढा 16.41 पर्यंत नंतर श्रवण.
- नक्षत्र पाया – ताम्र
- चंद्र राशी – मकर.
आजचे राशीभविष्य
मेष – (शुभ रंग – राखाडी )
वृषभ – (शुभ रंग- सोनेरी)
मिथुन – (शुभ रंग- चंदेरी)
कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)
सिंह – ( शुभ रंग -स्ट्रॉबेरी )
कन्या – ( शुभ रंग- पिस्ता)
तूळ – ( शुभ रंग- पांढरा)
वृश्चिक – ( शुभ रंग- जांभळा)
धनु – (शुभ रंग – मोरपिशी)
मकर – ( शुभ रंग – मरून)
कुंभ – ( शुभ रंग- नारिंगी)
मीन – ( शुभ रंग- डाळिंबी)
हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार