Vadgaon Maval : कासाबाई बोत्रे यांचे निधन

एमपीसी न्यूज- येलवाडी (खेड) येथील श्रीमती कासाबाई आनंदराव बोत्रे (वय 65) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार असून उद्योजक शंकरराव बोत्रे, येलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष संदीप बोत्रे, गोरख बोत्रे यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.