Vadgaon : स्नेहराज फाऊंडेशनतर्फे क्लेरा वृध्दाश्रमास बेडशीट भेट

एमपीसी न्यूज – सामाजिक जाणिवेतून वडगाव येथील स्नेहराज फाऊंडेशनच्या वतीने तळेगाव दाभाडे परिसरातील निराधार, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरीक, वयोवृद्ध महिलांसाठी सुमारे 50 बेडशीट भेट देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

स्नेहराज फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती संतोषी शिळीमकर, कार्याध्यक्ष महेश शिळीमकर, सचिन ऋतुजा शिळीमकर उपस्थित होते.

  • बेडशीटचे वाटप तळेगाव दाभाडे रोटरी क्लबचे अध्यक्ष यशवंत दाभाडे, पदाधिकारी नागेश रेड्डी, गणेश घुले या मान्यवरांच्या हस्ते निराधार वयोवृद्धांना बेडशीट देण्यात आले. या उपक्रमाचे क्लेरा वृद्धाश्रमाचे अध्यक्ष मोहन मोहिते यांनी कौतुक करून आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.