Pune : वसंत थोरवे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुण्यातील (Pune) सुखसागरनगर येथील वसंत रामचंद्र थोरवे ( वय वर्ष ८६ ) यांचे २९ जुलै २०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

Maval : कंपनी परिसरातून 175 किलो कॉपरच्या पट्ट्या चोरीला

त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, वहिनी, पुतण्या, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते उपसंचालक उपप्रादेशिक रोजगार अधिकारी ( एम्प्लायमेंट एक्स्चेंज) या पदावरून सेवा निवृत्त झाले होते.

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संचालक हर्षल थोरवे यांचे ते चुलते होत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.