Video by Shreeram Kunte:  जगाच्या बातम्या Super fast episode 8

एमपीसी न्यूज – खोट्या सेलेब्रिटीजच्या बिनमहत्वाच्या बातम्या बघून कंटाळलात? इकॉनॉमी / फायनान्स, जिओपॉलिटिक्स, सायन्स अँड टेकनॉलॉजी, एनव्हायरन्मेंट अशा अनेक क्षेत्रात घडणाऱ्या खऱ्या खुऱ्या बातम्या जाणून घ्यायच्यात ? मग श्रीराम कुंटे यांचा जगाच्या बातम्या सुपरफास्ट हा वीकली शो बघायला विसरू नका. 

YouTube link-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.