Pune : विद्या जयंत भोकरे यांचे अल्पश्या आजाराने निधन

एमपीसी न्यूज – पुणे (Pune) महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका विद्या जयंत भोकरे यांचे अल्पश्या आजाराने निधन झाले आहे.

Pune : मेडिकव्हर हॉस्पिटल येथे छाती न उघडता पहिली हृदयाची झडप बदलण्याची प्रक्रिया यशस्वी

त्या सन १९९७ ते २००२ आणि सन २००७ ते २०१२ या कालावधीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या सभासद म्हणून कार्यरत होत्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.