Wakad : एमएनजीएलची टाकी फुटून गॅस गळती

एमपीसी न्यूज – वाकड येथील दत्त मंदिर रोड जवळील उत्कर्ष चौक येथे रस्त्याचे काम चालू ( Wakad) असताना एमएनजीएलची टाकी फुटून गॅस गळती झाली. वाकड परिसरातील साधारण दीडशे ते दोनशे सोसायटींवर याचा परिणाम झाला असून गेल्या तासभरापासून घरांमध्ये गॅसचा पुरवठा बंद आहे. 

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.