Weather Report : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

गेल्या 24 तासांत कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : माथेरान 15, भिरा 13, पनवेल, वाडा 12 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), माणगाव, मुंबई (कुलाबा), सुधागड पाली 11 प्रत्येकी, डहाणू, कर्जत, खालापूर, तलासरी, ठाणे 10 प्रत्येकी, भिवंडी, कल्याण, पालघर, शहापूर, उल्हासनगर, वसई 9 प्रत्येकी, खेड, म्हसळा, मुरुड, रोहा, उरण, विक्रमगड 7 प्रत्येकी, अलिबाग, महाड, मंडणगड, पेण 6 प्रत्येकी, अंबरनाथ, मोखेडा, पोलादपूर, सावंतवाडी 5 प्रत्येकी, कुडाळ, केपे, संगमेश्वर देवरुख, श्रीवर्धन 4 प्रत्येकी, कानकोन, चिपळूण, दोडामार्ग, हरनाई, लांजा, मडगाव, मुरबाड, रत्नागिरी 3 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), पेडाणे, वैभववाडी 2 प्रत्येकी, देवगड, गुहागर, कणकवली, मालवण, म्हापसा, राजापूर, रामेश्वर कृषी 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : लोणावळा (कृषी) 9, इगतपुरी 6, गगनबावडा, महाबळेश्वर 8 प्रत्येकी, पेठ 4, भुसावळ, चोपडा, पौड मुळशी, त्र्यंबकेश्वर, वडगाव मावळ, वेल्हे 3 प्रत्येकी, आंबेगाव घोडेगाव, भोर, एरंडोल, जळगाव, जुन्नर, ओझरखेडा 2 प्रत्येकी, आजारा, अकोले, बोदवड, चांदगड, गारगोटी, हर्सूल, जावली मेधा, करमाळा, मुक्‍ताईनगर, ओझर (नाशिक), पन्हाळा, राधानगरी, रावेर, सुरगाणा, यावल 1 प्रत्येकी

मराठवाडा: हिंगोली, पूर्णा 1 प्रत्येकी.

विदर्भ: नरखेडा, पारशिवनी 4 प्रत्येकी, सावनेर 13, आमगाव, रामटेक 11 प्रत्येकी, कळमेश्वर, सालेकसा, तुमसर 10 प्रत्येकी, गोरेगाव, मौदा, मोहाडी, तिरोरा 9 प्रत्येकी, लाखनी, साकोली 8 प्रत्येकी, आष्टी, भंडारा, गोंदिया, कामठी, काटोल, कुही , वरुड 7 प्रत्येकी, देवरी, नागपूर, सडक अर्जुनी 6 प्रत्येकी, चांदूर बाजार, हिंगणा, कारंजा लाड, खरंगा, पातूर, सेलू, वाशिम 5 प्रत्येकी, आर्वी, बाभुळगाव, नांदगाव काजी, उमरेड, वर्धा 4 प्रत्येकी, अमरावती, अर्जुनी मोरगाव, बार्शी टाकळी, बाटकुली, चांदूर, चिखलदरा, देवळी, हिंगणघाट, लखनदूर, मोर्सी, नेर, परतवाडा, समुद्रपूर, तिवसा 3 प्रत्येकी, अकोला, अंजनगाव, भिवापूर, बुलढाणा, दारव्हा, धामणगाव, एटापल्ली, कोरची, कुरखेडा, मंगळुरपीर 2 प्रत्येकी, अहीरी, अकोट, आरमोरी, आर्णी, बाळापूर, ब्रम्हपुरी, चिमूर,
दर्यापूर, देसाईगंज, धानोरा, धारणी, दिग्रस, गडचिरोली, कळंब, खामगाव, मालेगाव, मलकापूर, मेहकर, मूर्तिजापूर, नागभीड, नंदुरा, संग्रामपूर, शेगाव, यवतमाळ 1 प्रत्येकी.

घाटमाथा : इुंगरवाडी, लोणावळा(टाटा), अम्बोणे 11 प्रत्येकी, ताम्हिणी, दावडी, लोणावळा(ऑफिस ) 9 प्रत्येको, खोपोली 8, खंद, भिवपुरी 7 प्रत्येकी, वळवण, शिरगाव 6 प्रत्येकी, वाणगाव 5, ठाकूरवाडी 4, कोयना(नवजा), शिरोटा 3 प्रत्येकी, कोयना (पोफळी) 2

पुढील हवामानाचा अंदाज:

30 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

31 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

01 सप्टेंबर : कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

02 सप्टेंबर : कोकण गोवा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

30 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

31 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.