Video by Shreeram Kunte: सिंधूची जात का सर्च होतेय गुगलवर?   

एमपीसी न्यूज : का शोधतोय आपण सिंधूची जात? आजही अनोळखी माणूस भेटल्यावर तो कोणत्या जातीचा असेल याचा अंदाज आपण का घेतो? बिझनेसमध्ये किंवा नोकरी देताना जात का बघितली जाते?या अवघड प्रश्नांबद्दल आणि जातिव्यवस्थेबद्दल ऍनालिसिस जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओमध्ये.

YouTube link-

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.