Video by Shreeram Kunte: Why we shop more in malls? मॉलमध्ये शॉपिंग  धोकादायक आहे? 

एमपीसी न्यूज – मॉलमध्ये शॉपिंग आता सगळ्यांच्याच अंगवळणी पडलंय. मॉलमध्ये शॉपिंग करणं आपल्याला चक्क मोठेपणाचं लक्षण वाटू लागलंय. पण मॉलमध्ये आपण जास्त खरेदी का करतो? आपण जास्त खरेदी करावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात का?  मॉलच्या डिझाईनचा याच्याशी काही संबंध असतो का? हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे. या सगळ्या प्रश्नांची अतिशय सोप्या शब्दांत मुळापासून माहिती करून घेऊ या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून. 

YouTube link-

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.