Bhosari : लिट्ल चित्रकार स्पर्धेत एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे यश

एमपीसी न्यूज- नुवोहायटेक इंडस्ट्रीतर्फे शाळेमध्ये जनजागृती होण्यासाठी लिट्ल चित्रकला स्पर्धा घेतली जाते. यंदाच्या वर्षी एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

शाळेतील विजेत्या विद्यार्थ्यांची नावे

_MPC_DIR_MPU_II

छोटा गट- पियुष शिंगोटे( द्वितीय), आरोही शिर्के (तृतीय )
मोठा गट – गौरी बिले (प्रथम क्रमांक), श्रीतेज शिंदे (तृतीय क्रमांक)
दुसरी ते चौथी – निखिल धुलासे (प्रथम) ,शिवम पाल ( द्वितीय),आंचल कदम (तृतीय)
पाचवी ते सातवी – क्षितिजा गांधी (प्रथम) , ऋतुजा मोकाल ( द्वितीय) , श्रुष्टि टेकाले (तृतीय)
आठवी ते दहावी – श्रद्धा सिताप (प्रथम) ,श्रष्टी शर्मा ( द्वितीय),सायली पारवे (तृतीय).

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.