Pune : इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ तर्फे रस्ता सुरक्षा अभियान

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ तर्फे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले होते. हाय टेक हॉल आझम कॅम्पस येथे जनजागृती पर कार्यक्रम झाला.

संस्थेचे सचिव लतिफ मगदूम, सहसचिव इरफान शेख, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ व्ही एन जगताप, पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक उपस्थित होते. तस्लिम कुरेशी यांनी सूत्रसंचालन केले. सबा शेख यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.