Browsing Tag

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी

Pune : ‘बिझनेस बियॉन्ड इंडस्ट्री 4.0 ‘ विषयावर उद्यापासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसच्या वतीने 'बिझनेस बियॉन्ड इंडस्ट्री 4.0 विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद 28 फेब्रुवारी 2020रोजी…

Pune : ‘सायन्सीफाय 2020’ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट' च्या वतीने आयोजित 'सायन्सीफाय' 2020 या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण…

Pune : शिवजयंती निमित्त बुधवारी अभिवादन मिरवणूक

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 19) सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार…

Pune : दहावी रंगूनवाला ‘सेव्हन -ए-साईड’ फुटबॉल स्पर्धा सोमवारी

हॉटेल इंडस्ट्रीतील 12 संघांचा सहभाग एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'एम ए रंगूनवाला इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट'तर्फे एम. ए. रंगूनवाला 'सेव्हन -ए-साईड' फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 3 फेब्रुवारी…

Pune : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये 75 वा आर्मी डे साजरा

एमपीसीन्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी मध्ये 75 वा आर्मी डे साजरा करण्यात आला. आझम कॅम्पस मैदानामध्ये 9 विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शानदार परेड प्रात्यक्षिके सादर केली. हा कार्यक्रम बुधवारी, 15 जानेवारी रोजी दुपारी पार…

Pune : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या' स्पोकन मराठी अकादमी' आणि' सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी 'तर्फे मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त शनिवारी (दि. 4) 'मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा' आयोजित करण्यात आली होती. विकिपीडिया…

Pune : करीयरमध्ये लोकप्रियतेऐवजी समाज मान्यतेसाठी काम करा- डॉ. रवींद्र शिसवे

एमपीसी न्यूज- पैसे मिळवणे, लोकप्रियता मिळवणे हे ध्येय मानून शासकीय सेवेत येऊ नये. एखाद्या करीयरमध्ये लोकप्रियता मिळवणे, आणि समाजमान्यता मिळवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे करीयरमध्ये लोकप्रियतेऐवजी समाज मान्यतेसाठी काम करा असे मत…

Pune : ईश्वराची कृपा, गरिबांचे आशीर्वाद, पुणेकरांचे प्रेम यांचा यशामध्ये वाटा : डॉ. पी. ए. इनामदार

एमपीसी न्यूज- "विजापूरहून केवळ 15 रुपये घेऊन पुण्यात आलो. त्यानंतर अनेक संकटांवर मात करीत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे कार्य वाढवले . या संस्थेच्या आज 31 शाळा, महाविद्यालये आहेत, 28 हजार विद्यार्थी शिकत आहेत,…

Pune : आझम कॅम्पस येथे उद्या ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’वर कायदेविषयक चर्चासत्र

एमपीसी न्यूज - आझम कॅम्पस येथे 'राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी'वर उद्या कायदेविषयक चर्चासत्र आयोजित केले आहे. हा कार्यक्रम आझम कॅम्पस(पुणे कॅम्प) च्या असेंब्ली हॉलमध्ये शनिवारी (दि.७ डिसेंबर) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. महाराष्ट्र…

Pune : देशाबाबत चुकीचे घडत असताना चूप बसणे हाच देशद्रोह- कन्नन गोपीनाथन

एमपीसी न्यूज- असहमती व्यक्त करण्याचा अधिकार हाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. देशात चुकीचे काही घडत असेल तर आपण नागरिक म्हणून त्याबद्दल असहमत असल्याचे बोलले पाहिजे. काश्मीरच्या बाबतीत देश त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने…