शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

पाहा, पुण्यात आपल्या प्रभागात किती झाले मतदान?

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका निवडणूक आज सर्वत्र शांततेत पार पडली. या निवडणुकीत 41 प्रभागात 162 जागांसाठी 53.55 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये आपल्या प्रभागात एकूण किती मतदान झाले याची आकडेवारी आपल्याला या तक्त्यात पाहता येईल.

"Pune

spot_img
Latest news
Related news