Today’s gold rate : आजही सोन्याचा दर 60 हजाराच्यावरती

एमपीसी न्यूज़- आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹61,770 एवढा आहे. गेल्या बरेच  (Today’s gold rate ) दिवसां पासून सोन 60 हजाराच्या  घरात असल्याचे दिसून येते.

 

Pune : चंद्रकांत पाटलांना नक्कीच जेवण करण्यास बोलवणार : आमदार रवींद्र धंगेकर 

 

तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला  ₹56,000 एवढा आहे. चांदीचा भाव मात्र ₹73,000 एवढाच आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.