Aalandi News : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटी द्वारे साकारण्यात आले बळीराजा स्वरूपातील पांडुरंगाचे रूप

एमपीसी न्यूज – आळंदी येथे आज अक्षय्य तृतीया निमित्त संतश्रेष्ठ  ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी  वर  चंदन उटी द्वारे  बळीराजा स्वरूपातील पांडुरंगाचे  रूप साकारण्यात आले.हे मनमोहक रूप पाहण्यासाठी  व त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी मंदिरात आकर्षक फुलसजावट करण्यात आली होती.याबाबत माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर (Aalandi News ) यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.