Alandi : आळंदीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांचा निषेध

एमपीसी न्यूज – राज्‍यातील शिवसेना पक्षाच्‍या हक्‍कावरून( Alandi ) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्‍या निकालाचा आज ( दि.13 ) सकाळी 10 वा.आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ(आळंदी नगरपरिषद चौक) शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विरोध करण्यात आला असून  काळे झेंडे दाखवण्यात आले .

Pimpri : महापालिकेची तीन मिनिटांच्या चित्रफितीसाठी पावणेसात लाखांची उधळपट्टी

यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी  उत्तमराव गोगावले, रोहिदास तापकीर, मंगेश तिताडे, आशिष गोगावले, अमित डफळ, मनोज पवार, निखिल तापकीर, अनिता झुझम, भारती वाघमारे, शुभांगी यादव, योगिता धुमाळ, नीलम  कुरधोंडकर, संगीता मेटे, उषा नेटके, भाग्यश्री घुले, जयश्री केंद्रे व युवा सेना ,महिला आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.याबाबत माहिती चारुदत्त रंधवे ( Alandi ) यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.