Alandi : शिवसेनेला खिंडार; राम गावडे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र  करत भाजप मध्ये प्रवेश केला.(Alandi) आळंदीतील व नजीकच्या गावातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुध्दा ठाकरे शिवसेना पक्ष सोडून भाजप मध्ये प्रवेश केल्याने ठाकरे शिवसेनेला मोठे खिंडार पडलेले दिसून येत आहे.कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी तसेच कार्यकर्त्यांकडे पक्षाचे  होत असलेल्या दुर्लक्षा मूळे त्यांनी तो पक्ष सोडून भाजप मध्ये प्रवेश केला.

भाजप मध्ये राम गावडे यांच्या सह अ‍ॅड.गणेश सांडभोर माजी तालुकाप्रमुख अमोल विरकर ,माजी विभाग प्रमुख सुरेश नाना झोंबाडे, माजी विभाग प्रमुख संदीप पगडे, उपशहर प्रमुख गणेश शेळके, ज्ञानेश्वर घुंडरे ,माऊली गलवे , विठ्ठल घुले, संपर्कप्रमुख बालाजी शिंदे, सतीश गुंड ,गणेश गावडे सर्व शाखाप्रमुख सरपंच कुमार गावडे ,अनिल शेठ गावडे ,संग्राम गावडे ,उपसरपंच विठ्ठल गावडे, संतोष गावडे ,नरहरी गावडे ,महेंद्र गावडे, नवनाथ गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष काळूराम गावडे निलेश झेंडे,

 

Pune : “बाळकडू” व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन

विकास सोसायटी चेअरमन कैलास अण्णा गावडे ,पांडुरंग गावडे ,श्रीकांत  गावडे, प्रशांत गावडे, केळगावचे माजी सरपंच वासुदेव मुंगसे ,मनोज मुंगसे, शिवाजी मुंगसे , रोहिदास मुंगसे, प्रदीप विरकर, संतोष सोनवणे ,संतोष वहिले, माजी ग्रामपंचायत सदस्य सुदामराव गुंड ,श्रीयश विरकर, करण सोनवणे, (Alandi)  निलेश मुंगसे ,संदीप गोसावी ,दीपक मुंगसे, विजय विरकर, अभिजीत टोपे ,प्रल्हाद सानप, हिरामण वर्पे, हिरामण लोखंडे ,प्रदीप चौधरी ,आळंदी शहर महिला आघाडीच्या शहरप्रमुख मंगल ताई हुंडारे, संगीता ताई फपाळ ,मीनल चव्हाण ,नम्रता मोझे, मोहिते ताई, उज्वला पेटकर ,घोळवे ताई इ .यांनी प्रवेश केला आहे.या बाबतची माहिती राम गावडे यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.