Alandi : श्री नृसिंह सरस्वती समाधीवर साकारण्यात आले गरूडावर आरूढ झालेले श्री विष्णू रूप

एमपीसी न्यूज : आळंदी येथील श्री नृसिंह सरस्वती (Alandi ) समाधीवर 8 मे रोजी चंदन उटीद्वारे श्री विष्णू गरूडावर आरूढ झालेले रूप साकारण्यात आले. हे साकारण्यात आलेले रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

आषाढी वारी निमित्त आलेल्या वारकरी भाविकांनी सुद्धा या दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांना यावेळी जलतीर्थ, प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Pune : शरद पवार यांच्या अपमानाविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.