Pimpri : दिनदर्शिकेचे प्रकाशन

एमपीसी न्यूज - शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा  शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष  युवराज दाखले यांच्या 2019 वर्षाच्या दिनदर्शिकेचे पुणे जिल्हा समन्वयक रविंद्र मिलेकर यांच्या हस्ते शिवसेना भवन मुंबई येथे करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात…

PimpleSaudagar : उन्नतीच्यावतीने पतंग बनविण्याची कार्यशाळेचे आयोजन

एमपीसी न्यूज - मकर संक्रात निमित्त मोठ्या प्रमाणात चायना बनावटीचे पतंग व मांजा बाजारात दाखल झाला आहे .या मांज्यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक पक्षी जखमी झाले आहेत त्यामुळे पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल…

Pimpri : त्या पोलीस अधिका-यांना निलंबित करा ; युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस शिष्टमंडळाने आज पिंपरी चिंचवड चे पोलिस आयुक्त डाॅ. पद्मनाभन यांची त्यांच्या  कार्यालयात भेट घेऊन सोलापुर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ संबंधीत…

Chinchwad : आदर्श आठवण; शहिद मेजर शशिधरन नायर यांचा चिंचवड मधील कन्येशी विवाह

एमपीसी न्यूज - होणा-या पत्नीला मेंदू विकार आहे. या आजारामुळे ती आयुष्यात कधी बरी होईल याची शाश्वती नाही. तरीही माणुसकीला जागून मनाच्या सोबतीसाठी त्याने तिच्याशी विवाह केला. एखाद्या चित्रपटाला साजेशी कहाणी शहीद मेजर शशिधरन नायर आणि त्यांची…

Pimpri : शास्तीकराचे पाप आम्ही धुतोय – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकर माफ करण्याबाबत भाजप-शिवसेना सरकार सकारात्मक आहे. युती सरकारने 600 स्केवअर फुटपर्यंतच्या मालमत्तांचा शास्तीकर माफ केला आहे. त्यापुढील मालमत्तांचा देखील शास्तीकर…

Sangvi : घरफोडी करत दागिन्यांसह टीव्ही आणि सिलेंडरही चोरला

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, एलईडी टीव्ही आणि सिलेंडर चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 13) सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली.राधिका बिपीन पांडे (वय 28, रा. भीमाशंकर कॉलनी,…

Nigdi : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक केली. ही कारवाई निगडी पोलिसांनी पीएमपीएमएल बस स्टॉपजवळ रविवारी (दि. 13) रात्री साडेआठच्या सुमारास केली.सिद्धेश्वर धर्मदेव शर्मा (वय 22, रा. तरसवस्ती, देहूरोड) असे अटक केलेल्या…

Pune : पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातुन शनिवारवाडा हटवा आणि ‘हा’ लोगो वापरा;

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाडा हटवा आणि त्याऐवजी पिंपळाचं पान, फुले पगडी, भिडे वाडा सावित्रीबाई प्रतिमा पुस्तक आणि ज्ञानज्योतीचा समावेश असलेला लोगो वापरण्यात यावा, अशी मागणी सत्यशोधक ओबीसी…

Hinjwadi : उद्योगात येवू इच्छिणाऱ्यांनी जाणून घेतले उद्योगातील बारकावे

एमपीसी न्यूज - आज नोकरीच्या संधी कमी होत चाललेल्या आहेत. त्यामुळे आजची तरुणाई उद्योगाकडे वळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आजच्या तरुणाईची गरज ओळखून त्यांना उद्योगासंबंधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हिंजवडी येथे तिसर्‍या 'येस समिट' नवउद्योजक…

Sangvi : सांगवीतील तीन दिवसीय अटल महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सांगवी येथे आयोजित मोफत अटल महाआरोग्य शिबीरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज (दि.13) रोजी तिसऱ्या दिवसाअखेर…