Chinchwad : समाजासाठी काहीतरी करणाऱ्यांचाच गौरव होतो – महापौर जाधव

एमपीसी न्यूज - समाजासाठी काहीतरी करणारांचाच गौरव होतो, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. थेरगाव येथील जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कर्तृत्व गौरव पुरस्कार सोहळ्यात नंदकुमार सातुर्डेकर ( ज्येष्ठ पत्रकार),अश्विनी चिंचवडे ,…

Chakan : जेल तोडून पळालेल्या आणि 33 गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - खेड पोलीस ठाण्याची जेल तोडून पळून गेलेल्या आणि 33 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीसह अन्य दोघांना अटक केली. आरोपींकडून आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकण पोलिसांनी केली.विशाल दत्तात्रय तांदळे (वय 22, रा.…

Talegaon : ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - नो एंट्री तोडून जात असलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी अकराच्या सुमारास तळेगाव स्टेशन चौक परिसरात घडली.संजय भीमराव पवार (वय 29, रा. चव्हाण कॉलनी, वडगाव मावळ.…

Lonavala : टाकवे गावात बिबट्याच्या हल्ल्यात बकरी ठार

एमपीसी न्यूज - लोणावळा व कामशेतच्या मध्यावर असलेल्या टाकवे खुर्द या गावात शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास बिबट्याने धनगराच्या वाड्यावर चाल करत एका बकरीचा फडश्या पाडल्याने टाकवे ग्रामस्तांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

Dehuroad : अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 11) दुपारी अडीचच्या सुमारास सेट ज्यूड स्कूल समोर घडली.याप्रकरणी पीडित मुलीच्या 45 वर्षीय वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात…

Talegaon Dabhade : विष्णुपंत गोविंद पवार ह्यांचे दु:खद निधन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरीचे माजी नगरसेवक जुन्या पिढीतील जाणते नेते कै. श्री. विष्णुपंत उर्फ नाना गोविंद पवार (वय 93 वर्ष) ह्यांचे वृध्दपकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना , नातवंडे, नातसुना असा मोठा…

Pune : दिग्गजांनी केलेल्या बोरन्हाणाने वंचित-विशेष मुलांच्या चेह-यावर फुलले हास्य  

एमपीसी न्यूज - नवीन कपडे, रंगीबेरंगी गॉगल्स आणि विविध प्रकारचे हलव्याचे दागिने घातल्यावर वंचित-विशेष मुले हरखून गेली. बोरं, लाह्या, चॉकलेट, गोळ्या यांचा वर्षाव करीत तरुणाईसह दिग्गजांनी वंचित-विशेष मुलांचे बोरन्हाण केले. मकर…

Chikhli : दिपक नागरगोजे व दत्तात्रय राऊत यांना पुरस्कार

एमपीसी न्यूज - स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवाचे औचित्य साधून शरदनगर, चिखली प्राधिकरण येथे दीपक नागरगोजे यांना 'स्वामी विवेकानंद' आणि दत्तात्रय राऊत यांना 'भक्त पुंडलिक' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चिखली येथे झालेल्या…

Chinchwad : कला ही संस्कारातूनच घडते – सौरभ गोखले 

एमपीसी न्यूज - संस्कार हे विकत घेता येत नाही. ते अंगीकृत असावे लागतात. कला ही संस्कारातूनच घडते. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्कार प्रतिष्ठानचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यातूनच उद्याचे कलाकार घडतील, असे मत सिने…

Bhosari: कारच्या धडकेत पतीचा मृत्यू ; पत्नीची कारचालका विरोधात तक्रार

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी मयत दुचाकीस्वाराच्या पत्नीने पोलिसात कार चालका विरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.मनिशा दयानंद हिरे (वय…