Video by Shreeram Kunte : Battle of Panipat पानिपतची लढाई Part I

एमपीसी न्यूज – पानिपत. मराठी माणूस विसरूच शकणार नाही अशी घटना. बहुसंख्य मराठी माणसं समजतात तसं पानिपत म्हणजे पराभव आणि अपमान की मराठी पराक्रमाचा, दिल्या शब्दाला जागण्याच्या वृत्तीचा सर्वोच्च अविष्कार? आपल्या मावळातल्या साध्या सुध्या पण मराठी साम्राज्याच्या स्वप्नाने भारलेल्या  तरुणांच्या अभूतपूर्व पराक्रमाचं स्मरण करण्यासाठी आणि पानिपतात नक्की काय घडलं हे समजून घेण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने श्रीराम कुंटे यांचा हा व्हिडीओ बघितलाच पाहिजे. 

 

YouTube link-

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.