Budget News : कसा असेल निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प….

एमपीसी न्यूज- लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता संसदेत सादर करणार (Budget News) आहेत. मोदी सरकारचा हा 5 वा अर्थसंकल्प आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे सर्वांच्या दृष्टीने हा महत्वाचा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प कसा असेल हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.